नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. …
Read More »Recent Posts
ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, ३५० जण गंभीर जखमी
नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस …
Read More »संकेश्वरच्या शिवभक्ताचा रायगडावर मृत्यू
रायगड (नरेश पाटील) : 2 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडवर मोठ्या थाटात संपन्न होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. संकेश्वर (जि. बेळगाव) येथील 22 वर्षीय शिवभक्त ओंकार दीपक भिसे हा रायगडाच्या पायऱ्या चढत असताना अचानक खाली कोसळला, मात्र त्यातच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. तो खास शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta