बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘नाट्यमहोत्सव जून -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रामदेवच्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या कन्नड भवन येथे या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाणार …
Read More »Recent Posts
मोदगाजवळ प्रशिक्षण विमान कोसळले!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळून पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत. बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. ही बाब कळताच …
Read More »खानापूर कुस्ती आखाड्यात पै. सिकंदर शेखने दुहेरी पटावर पै. विशाल भोंडूला दाखवले अस्मान!
खानापूर :खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना व भाजप पक्ष यांच्यावतीने खानापूर मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी पार पडलेल्या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महानभारत केसरी विजेता पै. सिकंदर शेख याने अवघ्या तेराव्या मिनिटाला दुहेरी पट काढत पै. विशाल भोडुला अस्मान दाखवले व हजारो कुस्ती शौकीनाची मने जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta