Sunday , September 20 2026
Breaking News

मोदगाजवळ प्रशिक्षण विमान कोसळले!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्‍यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळून पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत.

बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे.
ही बाब कळताच मारीहाळ स्टेशन पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *