खानापूर : निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५, दोघेही रा. बाबली गल्ली, अनगोळ- बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात …
Read More »Recent Posts
आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगांव आयोजित प्रातःकालीन गायन सभा श्रोत्यांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडली. लोकमान्य रंगमंदिर येथे असलेल्या ह्या कार्यक्रमात आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी ह्यांचे गायन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. सुरुवातीस श्री. प्रभाकर शहापूरकर ह्यांनी सर्व कलाकारांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले आणि कलाकारांचा परिचय करून दिला. …
Read More »40 टक्क्यांचा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येतोय; आम्ही आणलेल्या निधीत सत्ताधाऱ्यांकडून आडकाठी; आमदार सतेज पाटील यांची सडकून टीका
कोल्हापूर : आम्ही मंजूर करून आणलेल्या निधीत सत्ताधारी आडकाठी घालत आहेत. रस्त्यांसाठी आणलेला निधी बाकडी आणि ओपन जीमसाठी वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. इतरत्र निवडणुका होत आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत असल्याचा हल्लाबोल माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta