तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आयकर विभाग सातत्याने छापे टाकत आहे. दरम्यान आजही (दि.२६) प्राप्तिकर विभागाने मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ४० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये संबंधित मंत्र्याच्या निवासस्थानावर, सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे. तमिळनाडूचे …
Read More »Recent Posts
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लाँच करणार
अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा नवी दिल्ली : देशाच्या अर्थ मंत्रालयाने आज (दि.२६) मोठी घोषणा केली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लाँच केले जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ, विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचेही हवामान खात्याने कळविले आहे. बेळगाव, गदग, हावेरी, रायचूर, यादगीर या जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta