बेळगाव : जिल्ह्यातील शेतकरी संपर्क केंद्रांसह एकूण १७० केंद्रांवर २५ मे पासून पेरणी बियाणांचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी, कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची …
Read More »Recent Posts
समिती नेत्यांवरील दाव्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण करण्याबरोबरच दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवर दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज मंगळवारी होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी येत्या 26 जून 2023 रोजी होणार आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध …
Read More »महाराष्ट्राच्या धर्तीवर वडर समाजाला कर्नाटकाने अनुदान द्यावे : राजेंद्र वडर
मुख्य सचिवना दिले पत्र निपाणी (वार्ता) : वडर समाज हा अशिक्षित, गरीब आणि काबाड कष्ट करणारा आहे. प्रत्येजन रस्त्यावर सुसाट फिरत असतो. पण रस्ता तयार करण्यासाठी वडर समाजाचे योगदान मोठे आहे. समाजाकडून दगड फोडणे, खाणीतून दगड बाहेर काढणे आणि रस्त्यासाठी, घरांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दगड घडविणे असे जर केले नसते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta