नवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. …
Read More »Recent Posts
कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची बुधवारी रणनीतीसाठी बैठक
नवी दिल्ली : कर्नाटकमधील घवघवीत यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेतृत्वाने भाजपविरोधात थेट लढती होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केद्रीत केले आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस या राज्यांतील निवडणुकांच्या रणनीतीबाबत विचार करत असून २४ मे रोजी संबंधित राज्यांतील …
Read More »“कर्नाटक पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत…”, ठाकरे गटाचा मोदींवर गंभीर आरोप
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून ही दुसरी नोटबंदी आहे. यावरून देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. नोटाबंदीचा निर्णय राजकीय असून दोन हजारांची नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे, अशी टीका ठाकरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta