नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी …
Read More »Recent Posts
लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’चा कान्स महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील चित्रपट निर्माते मंगेश गोटुरे आणि निपाणीतील लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर गुरुवारी झाला. कान्स महोत्सवामध्ये ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर होणे, हा आमच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा व समाधानाचा क्षण आहे, अशी भावना निर्माते गोटुरे …
Read More »कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून भारतीय महिला कुस्ती पटूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या महिलांना न्याय मिळावा यासाठी दिल्लीतील जंतर मंतर वर धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी येथील नागरिक आणि आम आदमी पक्षातर्फे तहसीलदारांना शुक्रवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta