बेळगाव : बेळगावात पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना रात्री घडली आहे. बेळगाव तालुक्यातील मारीहाळ गावात गुरुवारी रात्री एका युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. मारीहाळ गावातील महंतेश रुद्रप्पा करलिंगन्नावर (23) या तरुणाची चार-पाच तरुणांनी हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी जुन्या वैमनस्यातून ही …
Read More »Recent Posts
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी
शरद पवारांसह देशभरातील महत्त्वाच्या विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण! बेंगळुरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत यावर आत्ता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत …
Read More »मान्सून उद्या अंदमान, बंगालच्या उपसागरात दाखल होणार
पुणे : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दोन दिवस आधीच म्हणजे शनिवारी (दि. 20) दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मान्सून या भागात 22 मे रोजी आला होता. दरम्यान, देशाच्या काही भागांत वळवाचा पाऊस सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रात मात्र आगामी पाच दिवस उष्णतेची लाट सक्रिय राहील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta