Monday , December 29 2025
Breaking News

Recent Posts

विश्वभारती मॅरेथॉन स्पर्धा 4 जून रोजी बेळगावात

  बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल खानापूर येथे बैठक भरवण्यात आली होती. या ठिकाणी झालेल्या चर्चेत येणाऱ्या ४ जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉनबद्दल चर्चा करण्यात आली. कारगिल येथील जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन …

Read More »

काँग्रेस सरकार दिन – दलित, गोरगरिब व अल्पसंख्याकांचे

राजेंद्र वडर – पवार, कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन निपाणी (वार्ता) : तालुक्यात काँग्रेस पक्षाला मिळालेली मते ही निष्ठावंत मते असून गेल्या विधानसभा निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता विकास कामात सदैव कार्यरत रहावे असे आवाहन राजेंद्र वडर पवार यांनी व्यक्त केले. …

Read More »

बारामतीच्या धर्तीवर ‘निपाणी’च्या विकासासाठी प्रयत्नशील : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

उत्तम पाटील यांनी घेतली मुंबईत भेट निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात बोरगाव पिकेपीएससी अध्यक्ष उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामध्ये तब्बल ६५ हजारावर मते घेतली. थोडक्यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली झुंज पाहून मतदारसंघातील प्रत्येक नागरिक कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद …

Read More »