बेंगळुरु : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाव जवळपास निश्चित झाले आहे. परंतु अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी कर्नाकमध्ये फटाके फोडून, जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. उद्या (दि.१८) गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार …
Read More »Recent Posts
पंढरपूरला जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरसमोर धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू
सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने येणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा …
Read More »कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेंस संपला, सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब
बंगळुरू : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta