जेवत असताना तलावारीने सपासप वार कोल्हापूर : सहकुटुंब घरात जेवत असताना करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. आझाद मुकबुल मुलतानी (वय 48 वर्षे) असे मृताचे आहे. त्यांच्यावर वार होत असल्याने प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या सुनेवरही वार केल्याने ती सुद्धा …
Read More »Recent Posts
खानापूरात विधानसभा निवडणुकीनंतर आता ता. पं. व जि. पं. निवडणूकीचे वेध
खानापूर : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक संपताच आता लक्ष राहिले ते आता गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुक. खानापूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. त्यामुळे भाजपचा आमदार खानापूर तालुक्याला मिळाला. आता तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून …
Read More »सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद
नवी दिल्ली : कर्नाटकबाबत ४८ तासांपासून सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युला काँग्रेसने तयार केला आहे. याबाबत औपचारिक घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाणार आहे. काँग्रेसने जो फॉर्म्युला तयार केला आहे त्यानुसार, डी. के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्षही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta