Monday , December 29 2025
Breaking News

Recent Posts

“…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान

  मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी अपात्रतेच्या निर्णयाबद्दल …

Read More »

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना

  बेंगळुरू : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून गोंधळ उडाला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना झाले असून आमदार जमीर अहमद यांनीही सिद्धरामय्या यांच्यासोबत दिल्लीचा प्रवास केला आहे. एकीकडे केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावत आहेत, …

Read More »

काकासाहेब पाटलांना महामंडळात स्थान द्या

  काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक : लवकरच वरिष्ठ नेत्यांना भेटणार निपाणी : विधानसभा निवडणुकीतील काकासाहेब पाटील यांच्या पराजयाला आपणच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असून गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या काकासाहेब पाटील यांना महामंडळावर स्थान द्यावे, अशी मागणी निपाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. सोमवारी …

Read More »