मंगळुरू : रेल्वेच्या धडकेने 15 हून अधिक म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूजवळील जोकट्टे येथील अंगरगुंडी येथे घडली. वृत्त कळताच कद्री अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून रुळावरील गुरांचे मृतदेह बाहेर काढले. एक मालगाडी कंकनाडीहून एमसीएफच्या दिशेने येत होती. रेल्वेच्या आवाजाने घाबरलेल्या म्हशी रेल्वे पुलावर धावू लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती …
Read More »Recent Posts
बारशाला आलेल्या मुलींचा खडकवासला धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, नऊ मैत्रिणी बुडाल्या, दोघींचा मृत्यू
पुणे : खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले …
Read More »जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारीच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली. त्यांची विनंती मान्य करत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta