खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी संपली. निकाल लागले. तसे राजकारणाचे वारे बदलले. राज्यात भाजपचे सरकार येईल अशी अशा होती, मात्र राजकीय चित्र पालटले व काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता मिळविली. परंतु खानापूर तालुक्यात राजकीय चित्र वेगळेच झाले. खानापूर तालुक्यात भाजपचा आमदार झाला आणि राज्यात सत्ता काँग्रेसची आली. मागील …
Read More »Recent Posts
फटाके फोडणे, शिवीगाळ प्रकरणी नगरसेवक नितीन जाधवसह २३ जणांविरुद्ध गुन्हा
बेळगाव : होसूर बसवान गल्ली, शहापूर येथे माजी नगरसेविका सुधा मनोहर भातकांडे यांच्या घरात फटाकडे फोडण्यासह शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुधा भातकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. विनायक काळेनट्टी, परशराम पेडणेकर, जयनाथ जाधव, राहुल …
Read More »लोकसभेसाठी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी सुरु : संयुक्त पत्रकार परिषदेत संकेत
मुंबई : आगामी निवडणुका एकत्र लढण्याकरिता सर्व घटक पक्षांना एकत्रित बोलावून निर्णय घेणार आहाेत. आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरही आम्ही चर्चा करणार आहाेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि. १४) संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील महाविकास आघाडीची आज सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीनंतर आयाेजित संयुक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta