सीमा लढ्यात अग्रभागी असणारा खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले मुरलीधर पाटील सध्या भूविकास बँकेचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. गेली 66 वर्षे चाललेला हा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. मराठी भाषिक बहुभाग कर्नाटकात डांबण्यात आला. …
Read More »Recent Posts
म. ए. समितीच्या प्रचाराचा येळ्ळूरमध्ये झंझावात!
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्याला सर्वच मतदार म संघात वेग आला आहे. विशेषतः बेळगाव दक्षिण मतदार संघ समितीसाठी प्रतिष्ठेचा बनला असल्याने संपूर्ण सीमाभागाचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांना समितीने उमेदवारी दिल्याने उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी येळ्ळूर गावात त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचंड पदयात्रेने याचा …
Read More »शेतकरी व कष्टकरी समाजासाठी झटणारा “रमाकांत कोंडुसकर”
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दक्षिण मतदारसंघात प्रामुख्याने मराठा समाजाबरोबर इतर समाजाची मते ही निर्णायक ठरतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीतून कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर हे निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतील गटातटाचे राजकारण बाजूला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta