Monday , December 29 2025
Breaking News

Recent Posts

मतदारसंघाच्या विकासासाठी निधर्मी जनता दलाला विजय करा

  राजू पोवार; लखनपूर पडलिहाळ येथे सभा निपाणी(वार्ता) : देशात वेगवेगळ्या पद्धतीने भाजपकडून शेतकरी, अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांक महिलांनी कोणते कपडे घालावे हेदेखील भाजपवाले ठरवू लागले आहेत. महागाईकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन अटळ असून त्याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. निपाणीतही …

Read More »

विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी उत्तम पाटलांना विधानसभेत पाठवा

  शरद पवार : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात चाललेली राजकता आणि भ्रष्टाचारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत चालली आहे. पैशाचा वापर करून सरकारही पाडले जात आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यावर होत आहे. ही चिंतनिय बाब असून अशा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. …

Read More »

सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करा : राज ठाकरे

  मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी …

Read More »