खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार आ. डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतली. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच …
Read More »Recent Posts
निपाणी मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निवडून द्या
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांची आज टिळकवाडी भागात पदयात्रा व सभा; जयंत पाटीलांची उपस्थिती
बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 7 मे रोजी टिळकवाडीतील उर्वरित भागात पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता पदयात्रेचा प्रारंभ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta