बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. आज अनगोळ भागात आयोजिण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीला प्रतिसाद दिला. महिलावर्गाकडून प्रत्येक ठिकाणी रमाकांत कोंडुसकरांचे औक्षण करण्यात येत होते. याचप्रमाणे पुष्पवृष्टी करून जागोजागी त्यांचे जल्लोषात स्वागत …
Read More »Recent Posts
मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना हद्दपार करा
बेळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषा, मराठी भाषिक आणि मराठी संस्कृतीचे मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर करणाऱ्या, मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना हद्दपार करा, असे आव्हान म. ए. समितीचे ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले. आज सांबरा येथे आयोजिलेल्या …
Read More »विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक
युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta