Monday , December 29 2025
Breaking News

Recent Posts

विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक

  युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …

Read More »

धनशक्ती समोर जनशक्तीचा विजय निश्चित; रामनगर, वड्डरवाडी आदी भागात समितीचा जोरदार प्रचार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारात जोर धरला आहे. रामनगर, वड्डरवाडी भागात दिनांक ६ मे रोजी सकाळी जोरदार प्रचार करण्यात आला. रामनगर युवक मंडळ, आणि महालक्ष्मी महिला मंडळ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांचे धडक्यात स्वागत केले. महिलांनी आरती ओवाळून उमेदवाराचे …

Read More »

पैशाचे राजकारण मोडून विकासाचे राजकारण करणार

  राजू पोवार : यरनाळ, अंमलझरी गव्हाणमध्ये निजदची सभा निपाणी (वार्ता) : दरवेळी विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका होतात. त्यामध्ये केवळ पैशाचे राजकारणात केले जाते. अशा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असून आता पैशाचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी चिरीमिरी देऊन निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा …

Read More »