संपूर्ण मण्णूर गाव भगवेमय बेळगाव : ‘मी ही निवडणूक पैसे कमवण्यासाठी लढवत नसून, सीमाभागातील मराठी भाषेवर होणारे अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला बळकटी मिळावी यासाठी उभा आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रत्येक अडी-अडचणीत फक्त आणि फक्त समितीच पुढाकार घेते. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार मोठमोठी आश्वासने देत भेटवस्तू …
Read More »Recent Posts
क्षत्रिय मराठा परिषद, कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन यांचा मुरलीधर पाटील यांना जाहीर पाठिंबा
खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने मुरलीधर …
Read More »झाशीच्या राणीसारख्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा : अशोक चव्हाण
खानापूर : खानापूर तालुक्यात सर्वत्र अंजली पर्वाला सुरुवात झाली आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील गर्लगुंजी गावात शेकडो कार्यकर्त्यांसोबत रोड शो आणि कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी झाशीच्या राणीसारख्या लढवय्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा असे आवाहन जन समुदायाला केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta