बेळगाव : दिनांक ४ मे रोजी सायंकाळी बेळगाव शहरालगतच्या समर्थ नगर भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळूरकर यांचे प्रचार फेरी काढण्यात आले. सुरुवातीला जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थ नगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी समर्थ नगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर …
Read More »Recent Posts
विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विजयी करा
राजू पोवार : बेडकीहाळ, गळतगा परिसरात सभा निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन …
Read More »खानापुरातही अशोक चव्हाण यांना दाखवण्यात आले काळे झेंडे!
बेळगाव : बेळगाव सीमाभागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल गुरुवारी टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta