हलगा येथे मुरलीधर पाटलांची रॅली, सभा खानापूर : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहेत. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करत आले आहेत. मात्र, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार …
Read More »Recent Posts
लालवाडी, हेब्बाळ येथे समितीच्या विजयाचा निर्धार!
घरोघरी प्रचार; मुरलीधर पाटलांना मताधिक्य देण्याचे आवाहन खानापूर : हेब्बाळ आणि लालवाडी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खानापूर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी कोपरा सभा घेऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. दोन्ही गावातील मराठी भाषिकांनी समितीच्या पाठिशी असून मुरलीधर पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचा …
Read More »सेवेसाठी जनतेने साथ द्यावी : आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आवाहन
लोंढा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन खानापूर : तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या समस्यांचा केवल खेळ मांडण्यात आला. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षात विकास कामांद्वारे चोख उत्तर दिले आहे. पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबरोबर रोजगाराभिमुख विकासावर आपण भर देणार असून सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी जनतेने साथ द्यावी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta