Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल जाहीर

  बेळगाव : मुले गट क्रमांक सहा रीश बिर्जे कामधेनु स्कूल दोन सुवर्णा, एक रौप्य, अभियंत पवार बॅनियन स्कूल एक सुवर्ण, एक रौप्य एक कांस्य, सम्राट मलाई केएलई एक रौप्य एक कांस्य, श्रेय भट जैन स्कूल एक कांस्यपदक. गट क्रमांक पाच नमन पाटील सेंटपॉल्स दोन सुवर्ण एक कास्य, निधीश हुद्दार …

Read More »

सकल मराठा समाजाची उद्या महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More »

नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : मराठा समाज सेवा मंडळ, वडगाव बेळगाव संचलित नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., वडगाव बेळगाव या पतसंस्थेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभागृहात चेअरमन प्राचार्य एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व संचालकांनी दीप प्रज्वलन केले. सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्त …

Read More »