Sunday , June 7 2026
Breaking News

मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : मुले गट क्रमांक सहा रीश बिर्जे कामधेनु स्कूल दोन सुवर्णा, एक रौप्य, अभियंत पवार बॅनियन स्कूल एक सुवर्ण, एक रौप्य एक कांस्य, सम्राट मलाई केएलई एक रौप्य एक कांस्य, श्रेय भट जैन स्कूल एक कांस्यपदक. गट क्रमांक पाच नमन पाटील सेंटपॉल्स दोन सुवर्ण एक कास्य, निधीश हुद्दार सेंटपॉल्स एक सुवर्ण दोन रौप्य, वंश बिर्जे कामधेनु एक सुवर्ण दोन कांस्य, अथर्व कमार भरतेश एक रौप्य एक कांस्य साकेत होसमठ सेंटपॉल्स एक रौप्य. मुले गट क्रमांक चार अद्वैत जोशी के एल एस तीन सुवर्ण, राघव कडटी मराठा मंडळ दोन सुवर्ण एक रौप्य, अगस्त्या बागी जैन स्कूल एक रौप्य एक कांस्य, विराट उपार बीके मॉडल स्कूल एक रौप्य एक कांस्य.
मुली ग्रुप सहा अद्विका पी सेंट झेवियर्स तीन सुवर्ण, गाथा दड्डीकर डीपी स्कूल दोन रौप्य एक कांस्य रिटा लाड लव्हडेल एक रौप्य दोन कांस्य, ग्रुप पाच दर्शिका निटूरकर सेंट मेरीज तीन सुवर्ण, रितवी नरसगौडा डीपी स्कूल एक सुवर्ण एक कांस्य, क्रिषा कुलकर्णी आर्मी पब्लिक दोन रौप्य एक कांस्य जेणू कोंडदकट्टी केएलइ एक रौप्य एक कांस्य, आयात हसन गोवा एक रौप्य एक कांस्य.
मुली गट क्रमांक चार रेहा पोरवाल केएई तीन सुवर्ण, सायली घुगरेटकर सेंट जोसेफ एक सुवर्ण दोन रौप्य, कॅरोल गोकवी हुबली एक रौप्य दोन कांस्य, अनन्या मोहिते केएलएस एक रौप्य दोन कांस्य, गनीशका एलजी गव्हर्नमेंट स्कूल एक रौप्य एक कांस्य, प प्रणमॅ प्रभू के एल एस एक रौप्य रिचा गुडे सेंट जोसेफ एक कांस्य.

About Belgaum Varta

Check Also

पुन्हा एलपीजी सिलिंडर दरवाढ; केंद्राच्या महागाई धोरणावर लक्ष्मी हेब्बाळकर यांचा हल्लाबोल

Spread the love  बेळगाव : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा २९ रुपयांची वाढ केल्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *