Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

उमेदवार निवडीसाठी उत्तर विभाग कोअर कमिटीची घोषणा

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगाव उत्तर मतदार संघाच्या उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवड समितीची रचना करण्यात आली असून या समितीत 21 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवार निवड प्रक्रियेच्या निवडीसाठी प्रारंभी चार सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आता 21 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या निवड …

Read More »

दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

ट्रिपल सिटसह कागदपत्रांची तपासणी : दिवसभर कारवाई निपाणी (वार्ता) : येथील शहर आणि बसवेश्वर चौक पोलिसांनी सध्या विनापरवाना दुचाकी चालविणे, कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, दुचाकीवरून जाताना मोबाईलवरून बोलणे, नंबर प्लेट नसणे यासह अल्पवयीन दुचाकीस्वारांविरुद्ध  येथील बस स्थानक परिसरात पुन्हा पएकदा धडक मोहीम सुरू केली. दिवसभर केलेल्या या कारवाईमध्ये …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेकडे 126 कोटीच्या ठेवी जमा

  बेळगाव : येथील दि बेळगाव पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतो गेल्या आर्थिक वर्षात ठेवी व कर्ज वाटपात वाढ झाली असून 31 मार्च अखेर बँकेने 127.48 कोटीच्या ठेवी जमा केल्या आहेत. बँकेला पहिल्यांदाच एक कोटी 55 लाख रुपयाचा नफा झाला आहे .”अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी बोलताना दिली …

Read More »