मुंबई : भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. …
Read More »Recent Posts
कर्नाटक विधानसभा निवडणूक बिगुल वाजले! 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रम नोटिफिकेशन – १३ …
Read More »अपघातातील जखमी युवकाचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष नागेंद्र (भोला) हणमंत पाखरे यांचे चिरंजीव सोमनाथ पाखरे (वय 23) याचे येळ्ळूर रोड सैनिक भवन समोर दोन दिवस आधी अपघात झाला होता. आज त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आज येळ्ळूर स्मशानभूमीत फुटून तलाव या ठिकाणी आज दुपारी 2.00 वा होणार आहेत. उद्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta