Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक विधानसभा निवडणूक बिगुल वाजले! 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी

Spread the love

 

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
नोटिफिकेशन – १३ एप्रिल
अर्जाची शेवटची तारीख – २० एप्रिल
छाननी – २१ एप्रिल
अर्ज माघारी – २४ एप्रिल
मतदान – १० मे
मतमोजणी – १३ मे

निवडणुकीत आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि आयुक्त अरुण गोयल हे देखील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *