नवी दिल्ली : गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) बंदी घालण्यात आलेल्या कुख्यात पीएफआय संघटनेवरील बंदी योग्य असल्याचा निर्वाळा युएपीए लवादाकडून मंगळवारी देण्यात आला. केंद्र सरकारकडून एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले असल्याचा पीएफआयचा दावा देखील लवादाने फेटाळून लावला. पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्था सामाजिक वीण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निरीक्षण …
Read More »Recent Posts
भारत-पाक क्रिकेट सामने होऊ द्या! पंतप्रधान मोदी यांना आफ्रिदीची हात जोडून विनंती
कराची : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या क्रिकेटचे सामने होत नाहीत. आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत पहायला मिळते. दरम्यान, अगामी आशिया चषकाचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच …
Read More »हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच ते सहा जागा स्वतंत्रपणे लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta