मुंबई : ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात …
Read More »Recent Posts
दुग्धाभिषेक, शहर समितीची पुनर्रचना, उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणूक तसेच राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्यासंदर्भात चर्चा करण्यासंदर्भात मराठा मंदिर येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. यावेळी बोलताना दीपक दळवी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीने आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. कितीही संकटे आली तरी …
Read More »परवानगी न घेता बॅनर-पोस्टर्स लावल्यास गुन्हा दाखल करा : मनोज कुमार मीना
बेळगाव : संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत. त्यामुळे परवानगी न घेता बॅनर व पोस्टर्स लावल्याचे आढळून आल्यास ते चिकटवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशा कडक सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीणा यांनी दिल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta