गुंजी (संदीप घाडी) : खानापूर तालुक्यातील गुंजी येथील सार्वजनिक गणेश “गुंजीचा राजा”ची मिरवणूक ढोल व ताशा अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात संपन्न झाली. सार्वजनिक श्री गणेश युवक मंडळाचे अध्यक्ष वासुदेव नागो गोरल यांच्या नेतृत्ववाखाली दि. 27 ऑगष्ट रोजी ढोल, ताशा आणि ह.भ.प. महाराज यांच्या भजनाच्या गजरात गावात संवाद्य मिरवणूक …
Read More »Recent Posts
उच्च ध्येय ठेऊन प्रयत्न केले तर यशाचे शिखर सहज गाठता येते; शिवराज पाटील
बेळगाव : उच्च ध्येय ठेऊन सातत्याने प्रयत्न केले तर यशाचे शिखर सहज गाठता येते, असे प्रतिपादन पायोनियर अर्बन बँकेचे संचालक शिवराज पाटील यांनी कै. खेमाजीराव गोडसे शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. येथील सह्याद्री पतसंस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य ट्रस्टी …
Read More »युवा पिढी घडविणाऱ्या 37 शिक्षकांचा प्रजापिता ब्रह्माकुमारी वतीने सन्मान
बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने बेळगाव शहर उपनगर तालुका तसेच तसेच खानापूर आणि ग्रामीण भागातील 37 शिक्षकांचा, शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. शिक्षक हे युवा पिढी घडवून देशाच्या भविष्याचा पाया रचत असतात. विद्यार्थांमधील सुप्त जाणून, त्यांना योग्य मार्ग दाखण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करतात. मार्गदर्शक बनून विद्यार्थांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta