पहिल्या बाल नाट्यसंमेलनाची यशस्वी सांगता बेळगाव : संगीत नाटकांची सुरुवात बेळगावातून झाली. बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागात संगीत नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळाली. बेळगावच्या मातीतच संगीत नाटकाचे बीज रोवले गेले. त्याचप्रमाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी …
Read More »Recent Posts
देवरवाडी येथील मारुती गल्लीच्या नामफलकाचे उद्घाटन व शिवजयंती
देवरवाडी : देवरवाडी गावची वस्ती वसवल्यापासून प्रमुख गल्ल्यापैकी एक असणारी आणि वैजनाथ मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या मारुती गल्ली च्या नामफलकाचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने आज संपन्न झाले. मारुती गल्लीमधील एमजी बॉईज (मारुती गल्ली बॉइज्) यांच्या पुढाकाराने या फलकाची व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. शिवजयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी किल्ले …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मुंबई येथे २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला येते वेळी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारीला सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी घेऊन येण्याचे आहे, या यादीमध्ये पुरुष किती महिला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta