Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

ट्रक खाली सापडून शेतकरी ठार; बेनकनहळ्ळी येथील घटना

  बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा रास्तारोको बेळगाव : भरधाव ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील सैनिक कॉलनी जवळ आज सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. मल्लाप्पा पाटील (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, शेतकरी मल्लाप्पा पाटील हे गणेशपूर येथून सायकलने बेनकनहळ्ळीकडे …

Read More »

अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांनाही वेतन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांनाही सरकारकडून वेतन देण्याबाबत प्रयत्न करणार, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे. रविवारी बेळगावमधील त्यांच्या निवासस्थानी ‘विश्व भारत सेवा समिती’च्या वतीने आयोजित निवृत्त आणि कर्तृत्ववान शिक्षक व शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी अनुदानित …

Read More »

“पुढच्या वर्षी लवकर या…!” तब्बल 38 तास विसर्जन मिरवणूक

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ढोलताशांच्या पारंपारिक वाद्यांचा वापर यामुळे सर्वत्र मराठमोळे वातावरण निर्माण झाले होते. फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाच्या उधळणीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. लाखो भाविकांना उत्साह देणारी यंदाची गणेश मिरवणूक तब्बल 38 तास चालली. गणेश चतुर्थी …

Read More »