नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी बुधवारचा (१५ फेब्रुवारी) दिवस मजेदार होता. कारण बुधवारी दुपारी आयसीसीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील संघाची आणि खेळाडूंची क्रमवारी अपडेट केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ४ तासांनी या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर घसरल्याचं पाहायला मिळालं आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा …
Read More »Recent Posts
टेंडर घोटाळ्यातून भाजप सरकारची हजारो कोटींची लूट
काँग्रेसचा आरोप; ठेकेदार, अधिकाऱ्यांविरूध्द फौजदारी खटल्याचा इशारा बंगळूर : राज्य निवडणुकीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय पक्षांच्या राजकीय हालचाली वाढल्या असून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची आणि आरोप-प्रत्यारोप करण्याची विरोधकांची रणनीती सुरूच आहे. काँग्रेस नेत्यांनी आज बंगळुरमध्ये तातडीची पत्रकार परिषद बोलावून सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला केला. या प्रकरणात सामिल असलेल्या ठेकेदार, अधिकाऱ्यांविरूध्द …
Read More »पंचायत मतदारसंघ पुनर्रचनेची दहा दिवसात अधिसूचना जारी करा
उच्च न्यायालयाचा आदेश; तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारसंघ पुनर्रचनेची अधिसूचना जारी करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दहा दिवसांची मुदत दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे व न्यायमुर्ती अशोक एस. किणगी यांच्या विभागीय पीठाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta