Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात भारत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांची पदयात्रा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भारत स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय पदयात्रेला मंगळवारी दि. १४ रोजी जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावरून प्रारंभ झाला. प्रारंभी बीईओ राजेश्वरी कुडची, क्षेत्र समन्वय अधिकारी ए आर आंबगी, पी ई ओ श्रीमती मिरजी तसेच डाॅ डी ई नाडगौडा आदी हिरवा निशाना दाखवुन पदयात्रेला चालना दिली. …

Read More »

बेळगाव शहराच्या विविध ठिकाणी दि. 17 व 18 रोजी पाणी पुरवठ्यात व्यत्यय

  बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हिडकल जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळतीच्या दुरुस्तीचे काम बुधवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार दि. 17 व 18 रोजी शहरांच्या विविध भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दक्षिण विभागातील मजगाव, नानावाडी, चिंदबरनगर, शहापूर, वडगाव आणि जुनेबेळगाव तर उत्तर विभागातील …

Read More »

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभाग अ संघाला विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅस्कीन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत टिळकवाडी अ संघाने गोमटेश टिळकवाडी ब संघाचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या 3 धावांनी पराभव करीत हनुमान चषक पटकाविला. अंतिम सामन्यातील सामनावीर देवेंद्र …

Read More »