बेळगाव- येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचविसाव्या हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस हजारो भक्त कृष्णभक्तीत न्हावून गेले. शनिवारी रथ शहरात फिरून सायंकाळी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळआनंद मंदिराकडे विसावला. त्यानंतर विविध कार्यक्रम …
Read More »Recent Posts
दुसऱ्यांच्या घरासमोर जीपीएस करून घरकुल रक्कम हडप
वाळकीतील घटना : तालुका पंचायत अधिकाऱ्याकडून चौकशी निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांच्या घरासमोर फोटो काढून जीपीएस करून घरकुलाची रक्कम हडप केल्याची घटना २०१०-११ साली वाळकी ग्रामपंचायतमध्ये घडली आहे. याबाबत ग्रामस्थांनी सलग पाच वर्षे शासकीय अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पंचायतराज विभागाचे …
Read More »‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित
मुंबई : महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta