बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ यंदाच्या वर्षी बडोदा येथे झालेल्या 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता …
Read More »Recent Posts
संजीवीनी फौडेशनतर्फे ज्येष्ठांसाठी ‘उमंग २०२५’ गायन, नृत्य स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : संजीवीनी फौडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून संजीवीनी जेष्ठ नागरिकांसाठी उमंग या नृत्य व गायनाच्या स्पर्धांचे आयोजन करीत असून यावर्षीही 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गायन, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य अशा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रथम या …
Read More »बीम्स रुग्णालयात धक्कादायक प्रकार; चक्क एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीकडून रुग्णांवर उपचार
बेळगाव : बेळगावच्या बीम्स रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चक्क एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीने रुग्णांवर उपचार केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. मूळची कारवार येथील सना शेख नावाची एक तरुणी स्वतःला पदव्युत्तर शिक्षणाची विद्यार्थिनी असल्याचे सांगून रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती रुग्णालयाच्या सर्जिकल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta