बेळगाव : बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट “जिल्हा निवडणूक अधिकारी” पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी दुपारी 1 वाजता बेंगगळुरच्या सर पुत्तन्ना चेट्टी टाऊन …
Read More »Recent Posts
नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त पदपाथ व्यापाऱ्यांची मिरवणूक!
बेळगाव : नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त बेळगावातील पदपाथ व्यापाऱ्यांनी शहरातून मिरवणूक काढली. दरवर्षी नॅशनल व्हेंडर्स डे २४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या चित्रविचित्र मुखवट्याच्या पात्रांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून …
Read More »समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने नुकताच खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स क्लबचे प्रसिंडेट प्रा. बसवराज हम्मणावर, डाॅ. प्रकाश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta