बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहरात दि. २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस तृणधान्य व सेंद्रिय कृषी मेळावा होणार असून २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष” म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित केल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्रकार परिषदेत माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, …
Read More »Recent Posts
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
बेळगाव : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खडेबाजार बेळगाव येथे आज दि. 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, आर्यन फौंडेशनचे संस्थापक चेअरमन हणमंत मजुकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना हणमंत मजुकर म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी …
Read More »खानापूर वाजपेयी नगरच्या समस्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वाजपेयी नगरातील विविध समस्यांचे गाऱ्हाणे निवेदनाद्वारे भाजप नेते आनंदराव पाटील यांनी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ, खासदार मंगला अंगडी व रयत मोर्चा राज्याध्यक्ष इराणा कडाडी आदींना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरातील नवीन वसाहतीत वाजपेयी नगर उभारण्यात आले आहे. या वाजपेयी कोणत्याच सोयी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta