भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि ऍना डॅनिलिना ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत पराभूत झाली आहे. ज्यामुळे निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या सानिया मिर्झाला महिला दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. या महिला दुहेरी जोडीला बेल्जियमच्या अॅलिसन व्हॅन उटवांक आणि युक्रेनच्या अॅनहेलिना कॅलिनिना यांनी 4-6, 6-4 आणि 2-6 अशा फरकाने पराभूत …
Read More »Recent Posts
राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र
मुंबई : राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 जानेवारी) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आज या …
Read More »रामदूर्गमध्ये 27 मेंढ्यांचा मृत्यू
गुढ आजार; मेंढपाळाला आर्थिक फटका रामदुर्ग : लम्पी स्कीन आजार एकीकडे धुमाकूळ घालत असताना रामदूर्ग तालुक्यातील मनिहाळ गावात २७ मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना आज (ता. 23) उघडकीस आली. त्यामुळे मेंढपाळाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. चिलामूर येथील मेंढपाळ विठ्ठल लकाप्पा सनदी यांच्याकडे सुमारे शंभरपेक्षा अधिक मेंढ्या असून, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta