बेळगाव : शनिवार दि. २१ जानेवारी रोजी शनी अमावस्या असून त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ आणि दुपारी एक वाजता तैलाभिषेक करण्यात येणार आहेत. दुपारी दोन वाजता महापूजा आणि महाआरती करण्यात येणार आहे. याशिवाय शनी होम, शनी शांती, अष्टोत्तर …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारीला
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. बैठकीत खालील विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे. 1) संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी फिरून संपर्क दौरा करून मराठी माणसाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणेबाबत. 2) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …
Read More »सहकार क्षेत्रात राजकारण असू नये : शिलवंत
विजयपूर : अलीकडे काही सहकारी पतसंस्था राजकीय लाभासाठी, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देशाने सुरू करण्यात येत आहेत किंवा चालविण्यात येत आहेत हे योग्य नसून सहकारी क्षेत्रात राजकारण असू नये असे मत सहकार भारती कर्नाटक राज्य अध्यक्ष राजशेखर शिलवंत यांनी व्यक्त केले. विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta