बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेचा पाहिल्या दिवशी बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतरराज्य मराठी एकांकिका गट अशा दोन विभागात स्पर्धेला दिमाखात लोकमान्य रंगमंदिर येथे सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात एकूण 4 बालनाट्य सादर करण्यात आली. यामध्ये कॉमन टच बेळगाव यांनी वारी, विद्यानिकेतन हायस्कूल बेळगाव यांनी किल्ल्यातील …
Read More »Recent Posts
देसूर ते के. के. कोप्प नवीन रेल्वे ट्रॅकसाठीच्या भूसंपादनाला नंदिहळ्ळी ग्रामस्थांचा विरोध
बेळगाव (प्रतिनिधी) : नैऋत्य रेल्वेने देसूर ते के.के. कोप्प पर्यंत नवीन रेल्वे ट्रॅकसाठी प्रस्ताव मांडला असून नंदिहळ्ळी परिसरातील सुपीक जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. ग्रामस्थांचा विरोध नजुमानता या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. सदर ट्रॅकच्या माध्यमातून अनेक गावे हुबळीशी जोडण्याचा प्रस्ताव असून रेल्वे ट्रॅकसाठी जमीन संपादित केल्यास गावातील …
Read More »लक्ष्मी मैदानाच्या जागे संदर्भातील कागदपत्रे बेळगाव देवस्थान कमिटीकडे सुपूर्द
बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने सौन्दत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनाहून परतल्यानंतर एकत्रित पडली पूजनाचा कार्यक्रम करून त्यानंतर आपापल्या घरी जातात. याला नवगोबाची यात्रा म्हणून ही यात्रा साजरी केली जाते. वर्षानुवर्षे ही नावगोबाची यात्रा मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेत पार पडत होती. मात्र आता या जागेत नवीन बस स्थानक बांधण्यात आल्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta