बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दूरदुन्डेश्वर मठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद नगरीत आज साहित्याचा जागर झाला. सकाळी साडेनऊ वाजता पालखी पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ह. भ. प. प्रवीण गणपती मायाण्णा यांनी पालखीचे पूजन केले. अनेक वारकरी मंडळे, भजनी …
Read More »Recent Posts
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या : प्रमोद मुतालिक
बेळगाव : 75 वर्षांनंतर ‘देश बचाओ, धर्म बचाओ, हिंदू समाज बचाओ’चा नारा द्यावा लागणार आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले. बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात काल, रविवारी सायंकाळी श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »वड्डरवाडी परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : शहरातील वड्डरवाडी परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करून सोमवारी डॉ. आंबेडकर क्रांती युवा वेदिकेच्या वतीने निषेध करत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. वड्डरवाडी परिसरात गेल्या 25 वर्षांपासून दोन हजारांहून अधिक लोक राहत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल त्यांनी निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta