Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

पंचमसाली समाजावरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ १० डिसेंबरला मूक आंदोलन

  बेळगाव : ‘२-ए’ प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनादरम्यान पंचमसाली समाजावर झालेल्या पोलीस हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी १० डिसेंबर रोजी बेळगाव येथे मूक आंदोलन करण्यात येईल, असे बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले. चिकोडी शहरातील वकील महादेव ईटी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

अनीश कोरेचा राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

  दिल्ली : एन.के. एज्युकेशन फाऊंडेशन, अंजनेय नगर, बेळगावचा विद्यार्थी अनीश कोरे याने दिल्ली येथे शिक्षण आणि क्रीडा संचालनालय, राष्ट्रीय राजधानी प्रदेश (NCT) दिल्ली यांच्या वतीने आयोजित ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत (69th National School Games) ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत द्वितीय क्रमांक (2nd Rank) पटकावला आहे. अनीशने आपल्या दमदार कामगिरीने …

Read More »

कंग्राळी खुर्द येथे क्रिकेट स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन

  बेळगाव : कंग्राळी खुर्द मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनाच्या सामन्यात अभिज मरगाई वडगाव संघाने जिजामाता स्पोर्ट्स, बस्तवाड संघाचा पराभव करून विजय मिळवला. कार्यक्रमाची सुरुवात गावातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली. पूजन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) …

Read More »