Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावरील वाहन पार्किंगमुळे नागरिकांमधून संताप

  निपाणी : निपाणी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर काही दिवसांपासून अवजड वाहनांचे पार्किंग सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या मैदानावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असून क्रीडाप्रेमी युवकांसह परिसरातील शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. नगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या या शाळेत कन्नड, उर्दू, मराठी यांसोबत इंग्रजी माध्यमाची …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा

  बेळगाव : दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतनचे सचिव, द.म.शि. मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, सीमा चळवळीतील कार्यकर्ते दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा पार पडली. दिनांक १ सप्टेंबर रोजी अनंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. अनंत जाधव हे मराठी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक सचिव होते. मराठी विद्यानिकेतन …

Read More »

धर्मस्थळात अशांततेसाठी परदेशी निधीच्या शक्यतेचा ईडीकडून तपास

  बंगळूर : धर्मस्थळ प्रकरणात अनेक वळणे आणि ट्विस्ट येत असताना, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाभोवतीच्या वादाचा वापर करून जातीय तणाव निर्माण करण्यासाठी परदेशी निधीचा वापर केला जात असल्याच्या शक्यतेचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, …

Read More »