हुक्केरी (प्रतिनिधी) : मणगुत्ती (तालुका हुक्केरी) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी हे होते. प्रारंभी मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. …
Read More »Recent Posts
चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस, दोन दिवसात खुलासा करण्याचे आव्हान
मुंबई : उर्फी जावेद हिच्या कपड्यावरुन सुरु झालेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद महिला आयोगाला खडे बोल सुनावले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा …
Read More »शासनाचा ऊसासाठीचा १५० रुपयांचा निर्णय अमान्य
राजू पोवार : दराची लढाई सुरूच राहणार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखाने आणि सरकार मिळून ५ हजार ५०० दर द्यावा, यासाठी तीन महिने रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी स्थानिक पातळीवरून राज्य पातळीपर्यंत तीव्र आंदोलने केली आहेत. राज्य सरकारने एफआरपीवर १५० रुपये अधिक दर देण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta