बेळगाव : मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली. एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांना हवाई सैनिकांनी मानवंदना दिली. एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट …
Read More »Recent Posts
बेळगाव कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर उभारलेला खोका हटवला
बेळगाव : बेळगाव शहरातील कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून रातोरात बसविलेले बेकायदेशीर खोकादुकान आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. यावेळी काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार पेठ येथील कांदा मार्केटमध्ये काल रात्री कांही अज्ञातांनी रस्त्यावरच दुकान खोका थाटला होता. रात्री अनधिकृतरित्या रस्त्यावर …
Read More »हालशुगरचे संस्थापक बाबूराव पाटील- बुदिहाळकर यांना कारखाना कार्यस्थळावर अभिवादन
निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबूराव बळवंत पाटील-बुदिहाळकर यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta