बेळगाव : महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्राने दावा केलेल्या 865 गावातील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन व अभिवृद्धीसाठी राज्य शासनाने योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत सीमाभागात मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी संघ संस्थांना दहा लाख पर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ही योजना राबविण्यात …
Read More »Recent Posts
खानापूरात समर्थ इंग्रजी शाळेच्या क्रिडा स्पर्धा उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डाॅ. विनायक पाटील, दंत चिकित्सक डॉ. सुनील शेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडा …
Read More »नंदगड ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी निर्मला जोडगी बिनविरोध
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव मंजुर झाल्यानंतर अध्यक्ष पद रिक्त झाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारी दि. २९ रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी दि. २९ रोजी नंदगड ग्राम पंचायतीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडा एगनगौडर यांच्या अधिकाराखाली निवडणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta