Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

भगवान महावीरांचा संदेश मानवजातीसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

  बेळगाव : जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे चरित्र मानवजातीला प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केले. बेळगावात कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजींच्या नगर प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ते म्हणाले की, भगवान महावीरांनी मानव जातीला अहिंसेचा संदेश दिला आहे. लहान जीवालाही मारू नका. जगा आणि जगू …

Read More »

पंडित नेहरू महाविद्यालयाच्या ओम जूवळी याचे जलतरण स्पर्धेत सुयश

  बेळगाव : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र स्टेट एमएच्युअर ऍक्वेटीक असोसिएशन संचलित व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण यांच्यातर्फे सिंधुदुर्ग येथे दिनांक 17 व 18 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झालेल्या दिव्यांगाकरिता आयोजित सामुद्रिक जलतरण स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा जलतरणपटू ओम जूवळी याने एक किलोमीटर पोहणे स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. …

Read More »

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या अस्तित्वासाठी जगावे

वसंत हंकारे : दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपली जबाबदारी कळाली पाहिजे. मुला- मुलींनी आई-वडिलांचा विश्वास जपावा त्यांना विश्वासात घेऊन, प्रत्येकाने आई वडिलांच्या अपेक्षा पुर्तीसाठी जगावे. त्यांच्या सुखासाठी जीवाचे रान करावे, असे मत प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक …

Read More »