नागपूर : कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील कर्नाटकविरोधात ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधक सातत्यानं करत आहेत. आज उद्धव ठाकरेंनी देखील विधानपरिषदेत हल्लाबोल केला आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं …
Read More »Recent Posts
शिंदोळी गावात दोन तरुणांची हत्या
बेळगाव : बेळगावजवळील शिंदोळी गावात दोन तरुणांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास मारीहाळ पोलीस मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या विमानतळावर आगमनाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना सांबऱ्या जवळील शिंदोळी येथे डबल मर्डरची घटना घडल्याने खळबळ माजली होती. रात्री अकराच्या सुमारास …
Read More »गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर
बेळगाव : बेळगुंदी क्रॉस गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांसाठी सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उचगाव येथील शंकर पार्वती मंगल कार्यालय येथे एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पशुसंगोपन तज्ञ अरविंद पाटील (नानीबाई चिखली ता. कागल) हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अरविंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta